कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर ४०६ तोफगोळे सापडले आहेत. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. गडावरील <br />दिशादर्शक फ़लक लावताना हे तोफगोळे सागडल्याची स्थानिकांनी माहिती दिली. पावनगड हा स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाधला आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.